Irfan Pathan : सासऱ्याच्या उत्तराने इरफान पठाणच्या बायकोची बोलती बंद
Irfan Pathan : टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर इरफान पठाण सध्या कॉमेंट्री करताना दिसतोय. इरफान पठाणची मतं सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. इरफान पठाण मागच्या काही दिवसांपासून मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्याला सातत्याने लक्ष्य करतोय.