Urvashi Rautela : ऋषभ सोडा, उर्वशीच्या आयुष्यात ‘या’ दिग्गज खेळाडूची एंट्री का? त्याचा महिन्याचा पगार 148 कोटी रुपये

| Updated on: Apr 13, 2024 | 10:56 AM

Urvashi Rautela : उर्वशी रौतेला IPL 2024 चा सीजन सुरु असताना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या आयुष्यात कोणाचीतरी एंट्री झाल्याची चर्चा आहे. याआधी तिचं नाव ऋषभ पंत सोबत जोडलं जात होतं. उर्वशीच्या आयुष्यात खरच त्या व्यक्तीने प्रवेश केला असेल, तर ती उर्वशीसाठी मोठी बाब आहे.

1 / 10
उर्वशी रौतेलाच नाव निघालं की, ऋषभ पंत डोळ्यासमोर येतो. ऋषभच नाव उर्वशी सोबत जोडलं जातं. काही काळापूर्वी दोघांनी सोशल मीडियावरुन परस्परांना भरपूर टोमणे मारले होते. उर्वशीच नाव एका पाकिस्तानी क्रिकेटपटूसोबत सुद्धा जोडल गेलेलं.

2 / 10
याच उर्वशी रौतेलाच्या आयुष्यात आता एका व्यक्तीची एंट्री झाल्याची चर्चा आहे. हा सुद्धा क्रिडापटूच आहे. पण तो क्रिकेटर नाहीय. तो दुसऱ्या खेळाशी संबंधित आहे. त्या क्रीडा प्रकारातला तो दिग्गज आहे.

3 / 10
फ्रान्सच्या प्रसिद्ध फुटबॉलपटूसोबत उर्वशी रौतेलाचे फोटो व्हायरल होत आहेत. उर्वशी रौतेला तशी नेहमीच चर्चेत असते.

4 / 10
अनेकांच असं म्हणणं आहे की, उर्वशी रौतेलाच्या आयुष्यात या प्रसिद्ध फुटबॉलवपटूची एंट्री झाली आहे. करीम बेंजमा त्याचं नाव आहे. उर्वशी या फुटबॉलरला डेट करत असल्याची चर्चा आहे.

5 / 10
उर्वशी रौतेलाने अजून यावर शिक्कामोर्तब केलेलं नाही किंवा दुजोरा दिलेला नाही. उर्वशी रौतेला आणि करीम बेंजमाची दुबईमध्ये भेट झाली. बेंजमाने तिच्यासोबत सेल्फी सुद्धा काढला.

6 / 10
करीम बेंजमा हा फुटबॉल विश्वातील सर्वाधिक कमाई करणारा फुटबॉलपटू आहे. सौदी अरेबियाचा क्लब अल इत्तिहादकडून तो खेळतो.

7 / 10
अल इत्तिहाद क्लब करीम बेंजमाला एका सीजनसाठी तब्बल 1800 कोटी रुपये मोजतो.

8 / 10
करीम बेंजमाला दर महिन्याला अल इत्तिहाद क्लबकडून 148 कोटी रुपये पगार मिळतो.

9 / 10
करीम बेंजमाने फ्रान्ससाठी 37 गोल केले आहेत. त्याशिवाय प्रसिद्ध रियाल माद्रिद क्लबसाठी 238 आणि अल इत्तिहादसाठी 9 गोल केले आहेत.

10 / 10
उर्वशी रौतेलाच्या आयुष्यात खरच करीम बेंजमाची एंट्री झाली असेल, तर देशातच नाही, आंतरराष्ट्रीय स्तरावर तिला ओळख, प्रसिद्धी मिळेल. करीम बेंजमा हा जगातील लोकप्रिय फुटबॉलपटूपैंकी एक आहे.