इस्रायली पर्यटकांना आवडणारी भारतातली पर्यटन स्थळे!

| Updated on: Oct 13, 2023 | 10:13 AM

भारतात अनेक असे प्रेक्षणीय स्थळं आहेत जिथे जगभरातून लोक पर्यटनासाठी येतात. इस्त्रायली पर्यटक भारतात त्यातले त्यात मोठ्या प्रमाणात येतात. भारतात असे काही ठिकाणं आहेत ज्या ठिकाणे हे पर्यटक आवर्जून जातात. या ठिकाणचे सौंदर्य आणि संस्कृती पर्यटकांना आकर्षित करते. कोणती ठिकाणे आहेत ज्या ठिकाणांना इस्त्रायली लोक आवर्जून भेट द्यायला येतात? जाणून घेऊया या ठिकाणांबद्दल...

1 / 5

2 / 5
धरमकोट, कांगडा : हिमालय पर्वताच्या पायथ्याशी वसलेलं हे स्थळ. या स्थळाला भेट देण्याची उत्तम वेळ आहे सप्टेंबर ते नोव्हेंबर. इथे वातावरण एकदम थंड सुंदर असतं. हे इस्त्रायली पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ असल्याचे मानले जाते. निसर्गरम्य वातावरणात असणारं हे पर्यटनस्थळ खरंच वेळ देऊन फिरण्यासारखं आहे.

3 / 5
पुष्कर, राजस्थान : राजस्थानच्या पुष्करमधील बहुतेक दुकानदार इस्त्रायली लोकांच्या भाषेत बोलतात. हर्ब्यु भाषेत बोललं की इस्त्रायली लोकांना राजस्थान आपल्या घरासारखं वाटतं. या लोकांना राजस्थानी संस्कृती खूप आवडते.

4 / 5
कसोल, हिमाचल : कसोल! कसोल कुणाला आवडत नाही? नैसर्गिक सौंदर्याने नटलेलं कसोल इस्त्रायली लोकांना खूप आवडतं. कसोलच्या काही हॉटेलांमध्ये इस्त्रायली जेवण दिले जाते. इस्रायली पर्यटक भारतातील डोंगराळ भागात जाणे पसंत करतात. कसोलमध्ये इस्त्रायली लोकांची खूप गर्दी असते

5 / 5
मलाना, हिमाचल : इस्त्रायली लोक या पर्यटन स्थळाच्या अक्षरशः प्रेमात आहेत. हिल स्टेशन असलेला हिमाचल प्रदेश या लोकांना खूप आवडतो. मलाना ची संस्कृती आणि खाद्यपदार्थ इस्त्रायली लोकांना प्रचंड आवडतं.