मोठा झटका, आयशा खाननंतर ‘ही’ अभिनेत्री बिग बाॅस 17 मधून बेघर? अत्यंत हैराण करणारे…
बिग बाॅस 17 धमाल करताना दिसत आहे. बिग बाॅस 17 ची चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे. बिग बाॅस 17 चा फिनाले आता जवळ आलाय. नुकताच बिग बाॅस 17 चा विकेंडचा वार हा पार पडला. यावेळी सलमान खान याने ईशा हिचा चांगलाच क्लास लावल्याचे बघायला मिळतंय.