Marathi News Photo gallery It is said that Boney Kapoor refused to make the grandson of the former Chief Minister of Maharashtra a son in law
महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला जावई बनवायला बड्या अभिनेत्याचा नकार?, मुलगी जान्हवी..
बाॅलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री ही सध्या महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला डेट करत आहे. फक्त हेच नाही तर यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर कायमच व्हायरल होताना दिसतात. मध्यंतरी चर्चा होती की, यांनी सर्वांच्या गुपचूप साखरपुडा देखील करून घेतला. यानंतर विविध चर्चा रंगताना दिसल्या.