Jacqueline Fernandez | जॅकलीन फर्नांडिस थेट केदारनाथ मंदिरात, फोटो व्हायरल
जॅकलीन फर्नांडिस ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. जॅकलीन फर्नांडिस हिच्यावर काही दिवसांपूर्वीच गंभीर आरोप करण्यात आले. या आरोपांनंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. अनेकदा जॅकलीन फर्नांडिस हिची चाैकशी झालीये.