आकांक्षा पुरी आणि जद हदीद यांचा कारनामा पाहून चाहते हैराण, थेट सार्वजनिक ठिकाणीच चक्क हे…
आकांक्षा पुरी आणि जद हदीद हे बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये जोरदार चर्चेत होते. धक्कादायक म्हणजे यांनी चक्क कॅमेऱ्यासमोर लिपलाॅक केले होते, यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. आकांक्षा पुरी आणि जद हदीद यांनी आता अजून एक मोठा कारनामा केला आहे.