Jalgaon Gold : जळगाव सराफा बाजारात महागाईची गुढी! सोने-चांदीची मोठी भरारी, काय आहेत किंमती?

| Updated on: Mar 29, 2025 | 1:30 PM

Jalgaon Gold And Silver Price Today : जळगाव सराफा बाजारात सोने आणि चांदीने महागाईची गुढी उभारली. दोन्ही धातुनी गेल्या दोन दिवसात मोठी चढाई केली. सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या दराने पुन्हा मोठी उसळी घेतली असून किंमतींनी उच्चांक गाठला.

1 / 7
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दराने पुन्हा मोठी उसळी घेतली असून सोन्या चांदीचे दर हे विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहेत

2 / 7
सोन्याने चांदीच्या भावात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार कायम असून सोन्या चांदीच्या भावाने पुन्हा उच्चांकी गाठल्याचे पाहायल मिळत आहे.

3 / 7
जळगावच्या सराफ बाजारात इतिहासात पहिल्यांदाच सोने 92 हजार रुपयांवर तर चांदीचे दर 1 लाख 5 हजार रूपयापर्यंत पोहोचले आहे.

4 / 7
सोन्याचे दर (विना जीएसटी) 89 हजार 700 रुपये तर चांदीचे दर 1 लाख 2 हजारांवर पोहोचले आहेत

5 / 7
सोन्याचे जीएसटीसह दर हे 92 हजारांवर पोहोचले आहे तर चांदीचे दर 1 लाख 5 हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे. गुढीपाडव्याच्या दोन दिवस आधी सोन्याच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांचा हिरमोड झाल्याचा पाहिला मिळत आहे.

6 / 7
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 89,164, 23 कॅरेट 88,807, 22 कॅरेट सोने 81,674 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 66,873 रुपये, 14 कॅरेट सोने 52,161 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 1,00,892 रुपये इतका झाला.

7 / 7
रशिया युक्रेन युद्ध, आंतरराष्ट्रीय बाजारात निर्माण झालेली अस्थिरता, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेले निर्णय तसेच  2 एप्रिल रोजी यूएसए चा सेलिब्रेशन दिवस असल्याने ट्रारिफ रेट लागु होणार असल्याची शक्यता अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या परिणामामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली असल्याच सुवर्ण व्यवसायिक यांचे म्हणणे आहे..