Janhvi Kapoor | जान्हवी कपूर अत्यंत ग्लॅमरस लूकमध्ये, अभिनेत्रीचा किलर लूक
जान्हवी कपूर ही कायमच चर्चेत असते. जान्हवी कपूर हिचा काही दिवसांपूर्वीच मिली हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, जान्हवी कपूर हिच्या या चित्रपटाला काही खास धमाका करण्यात अजिबात यश मिळाले नाही. जान्हवी कपूर सोशल मीडियावर सक्रिय आहे.
1 / 5
बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही कायमच चर्चेत असते. जान्हवी कपूर हिची सोशल मीडियावर तगडी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. जान्हवी कपूर हिचा काही दिवसांपूर्वी मिली हा चित्रपट रिलीज झाला.
2 / 5
जान्हवी कपूर ही तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत आहे. जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याला डेट करत आहे. जान्हवी कपूर ही सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांसाठी खास फोटो शेअर करते.
3 / 5
जान्हवी कपूर हिने नुकताच काळा लॉन्ग स्कर्ट आणि स्ट्रॅपलेस ब्रॅलेट टॉपवर हे फोटोशूट केले. विशेष म्हणजे या फोटोशूटमध्ये तिचा जबरदस्त लूक दिसला.
4 / 5
लॉन्ग स्कर्टमध्ये जान्हवी कपूर ग्लॅमरस दिसत आहे. जान्हवी कपूर हिचे हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. चाहते या फोटोवर फिदा झाले.
5 / 5
जान्हवी कपूर ही नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो शेअर करताना दिसते. नुकताच जान्हवी कपूर ही विदेशात जाताना स्पाॅट झालीये.