बोनी कपूर यांची लेक जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. जान्हवी कपूर हिचा काही दिवसांपूर्वीच मिली हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, हा चित्रपट फ्लाॅप गेला.
जान्हवी कपूर ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो शेअर करताना कायमच जान्हवी कपूर ही दिसते. जान्हवी कपूर हिने नुकताच खास फोटोशूट केले आहे.
जान्हवी कपूर हिचा फोटोशूटमध्ये अत्यंत खास लूक दिसत आहे. जान्हवी कपूर हिने गॅलरीमध्ये हे खास फोटोशूट केले आहे. विशेष म्हणजे जान्हवीचे हे फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत.
जान्हवी कपूर हिने हे फोटोशूट गोल्डन शिमरी कटआऊट डिटेलिंग गाऊनमध्ये गेले आहे. यामध्ये जान्हवी कपूर हिचा जबरदस्त असा लूक दिसतोय. अत्यंत बोल्ड जान्हवी दिसत आहे.
जान्हवी कपूर हिच्यानंतर आता तिची बहीण खुशी कपूर ही लवकरच बाॅलिवूड चित्रपटांमध्ये पदार्पण करत आहे. विशेष म्हणजे जान्हवी कपूर हिची मोठी फॅन फाॅलोइंग सोशल मीडियावर बघायला मिळते.