अभिनेत्री जान्हवी कपूर (Jhanvi Kapoor) हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. जान्हवीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
काळ्या रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये जान्हवी कपूर हिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांवर चाहते फिदा. सोशल मीडियावर सर्वत्र जान्हवीच्या फोटोंची चर्चा पाहायला मिळत आहे.
जान्हवीच्या फोटोंवर अनेकांकडून कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.
सोशल मीडियावर फक्त आणि फक्त जान्हवीचे फोटो व्हायरल होत आहेत. सध्या जान्हवीचे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांची नजर हटतच नाही. जान्हवी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.