Janhvi Kapoor हिच्या घायाळ अदांवर चाहते फिदा; पाहा फोटो

| Updated on: Apr 08, 2023 | 4:21 PM

अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) कायम तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड अदांमुळे चर्चेत असते, आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे.

1 / 5
अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.

2 / 5
पण आता जान्हवी ग्लॅमरस आणि हॉट अदांमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र जान्हवीच्या नवीन फोटोंची चर्चा आहे.

3 / 5
पिवळ्या रंगाच्या ग्लॅमरस ड्रेसमध्ये जान्हवी कपूरच्या बोल्ड अदा चाहत्यांना घायाळ करत आहेत.

4 / 5
सोशल मीडियावर सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा आहे.

5 / 5
सोशल मीडियावर जान्हवी कायम फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील तिच्या प्रत्येक पोस्टवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत असतात.