अभिनेत्री जान्हवी कपूरच्या हाताला दुखापत? वांद्रेतील हॉटेलबाहेर झाली स्पॉट, हात गळ्यात असूनही दिसतेय हॉट!
जान्हवी कपूर आपल्या हटके आणि हॉट लूकसाठी प्रसिद्ध असली तरी तिचे आता जे फोटो व्हायरल झाले आहेत ते बांद्रामधील आहेत. तिच्या फिटनेससाठीही ती नेहमीच चर्चेत राहणारी आहे.
1 / 6
बॉलीवूडमधील सोशल मीडियामुळे नेहमीच चर्चेत राहणारी जान्हवी आपल्या वेगळ्या आणि हटके लूकसाठी चाहत्यांमध्ये ती प्रसिद्ध आहे. नुकताच ती बांद्र्यातील एका ठिकाणी दिसून आली.
2 / 6
जान्हवी कपूर आपल्या हटके आणि हॉट लूकसाठी प्रसिद्ध असली तरी तिचे आता जे फोटो व्हायरल झाले आहेत ते बांद्रामधील आहेत. तिच्या फिटनेससाठीही ती नेहमीच चर्चेत राहणारी आहे.
3 / 6
जान्हवी कपूरचे सोशल मीडियावर तिने जर फोटो शेअर केले तर बहुंताशी फोटो हे तिचे हॉट अंदाजामध्येच असतात, त्या तिच्या फोटोवर मग नेटिझन्स कमेंटसाठी तुटून पडत असतात.
4 / 6
फिटनेससाठी ती चर्चेत असली तरी आता ती हाताल काही तरी दुखापत असल्यासारखी आहे.
5 / 6
फार्मर्स कॅपेबाहेरील तिचे काही फोटो व्हायरल झाले असले तरी त्याबाबत तिने अजून काहीही खुलासा केला नाही
6 / 6
जान्हवी कपूरचे हे फोटो वेगवगळ्या ठिकाणचे आहेत, कारण एका फोटोमध्ये ती कॅफेबाहेर येताना दिसत तर दुसऱ्या एका फोटोत ती वेगळ्या ठिकाणी असल्याचे दिसत आहे.