जान्हवी कपूर हिच्या लूकवर चाहते फिदा, अभिनेत्रीचा जबरदस्त लूक
जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. जान्हवी कपूर हिचा काही दिवसांपूर्वीच मिली हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, जान्हवी कपूर हिच्या या चित्रपटाला म्हणावा तसा धमाका करण्यात अजिबात यश मिळाले नाही. परिणामी चित्रपट फ्लाॅप गेला.
1 / 5
जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. जान्हवी कपूर हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. जान्हवी कपूर ही सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय दिसते.
2 / 5
जान्हवी कपूर ही नुकताच नीता अंबानी यांच्या जियो वर्ल्ड प्लाजा कार्यक्रमात पोहचली होती. यावेळी जान्हवी कपूर हिच्या लूककडे सर्वांच्या नजरा या दिसल्या.
3 / 5
जान्हवी कपूर यावेळी सिल्व्हर रंगाच्या हेवी वर्क लेहेंगामध्ये पोहचली. विशेष म्हणजे यावेळी तिने अत्यंत खास असा मेकअप देखील केला. जान्हवी कपूर हिचे या लूकमधील फोटो हे व्हायरल होताना दिसत आहेत.
4 / 5
जान्हवी कपूर हिचा हा लूक तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे दिसतंय. हे फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. जान्हवी कपूर हिचा काही दिवसांपूर्वीच मिली हा चित्रपट रिलीज झाला.
5 / 5
जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याला डेट करत असल्याचे सांगितले जातंय. मात्र, जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांनी त्यांच्या रिलेशवर कधीच भाष्य केले नाही.