जया प्रदा यांना ‘हा’ दिग्गज अभिनेता करायचा खुलेआम फ्लर्ट, मोठा खुलासा करत अभिनेत्रीने..
जया प्रदा यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. जया प्रदा यांची सोशल मीडियावरही जबरदस्त फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. जया प्रदा या आता बाॅलिवूडनंतर राजकारणात सक्रिय आहेत. जया प्रदा यांनी धमाकेदार भूमिका चित्रपटांमध्ये केल्या आहेत.