Jennifer Mistry | जेनिफर मिस्त्रीचा असित मोदीवर नवा आरोप, चाहते देखील हैराण, मालिकेच्या सेटवर
तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून चाहत्यांचे जबरदस्त असे मनोरंजन करताना दिसत आहे. मात्र, सतत मालिकेचे निर्माता असित कुमार मोदी यांच्यावर आरोप केले जात आहेत. काही कलाकारांनी असित कुमार मोदी यांच्यावर गंभीर आरोप हे केले आहेत.