‘या’ अभिनेत्रीला उघड्या पाठिचा फोटो काढण्यावर अजिबात आक्षेप नाही, उलट म्हणते….

| Updated on: Aug 05, 2024 | 3:16 PM

पापाराजी म्हणजे कॅमेरामन्स चुकीच्या अँगलने फोटो काढतात. बॉडी पार्ट्स झूम करुन दाखवतात. त्यावर आतापर्यंत अनेक अभिनेत्री बोलल्या आहेत. कॅमेरामन्सवर टीका सुद्धा केलीय.

1 / 5
'कांटा लगा गर्ल' शेफाली जरीवालाच मात्र या अभिनेत्रींपेक्षा वेगळ मत आहे. कॅमेरामन्स बॅक म्हणजे पाठिचे जे फोटो काढतात, त्यावर तिला काही आक्षेप नाहीय.

2 / 5
पारस छाबडाच्या पॉडकास्टमध्ये शेफाली त्या घटनेबद्दल बोलली, जेव्हा ती पती पारस त्यागी सोबत बाहेर गेलेली. अचानक तिची ईयरिंग खाली पडली. परागने शेफालीला ती ईयरिंग उचलू दिली नाही. स्वत: त्याने उचलेली.

3 / 5
परागने कॅमेरामन्समुळे असं केलेलं. शेफाली खाली वाकली, तर पॅप्स तिच्या पाठिला फोकस करुन फोटो काढतील म्हणून त्यानेच ते ईयरिंग उचलून दिलेली.

4 / 5
त्यावर शेफालीने असा दावा केलेला की, पॅप्सने तिच्या पाठिचा फोटो काढला, तरी तिला आक्षेप नाही. कारण तिने तिच्या बॉडीवर मेहनत घेतलीय.

5 / 5
मला असा फोटो घेण्यावर आक्षेप नाहीय. कारण मी खूप मेहनत केलीय. त्यामुळे मला अडचण नाही. मृणाल ठाकूर, नेहा भसीन, आयशा खान, जान्हवी कपूर यांनी पॅप्सच्या चुकीच्या अँगलने फोटो काढण्यावर संताप व्यक्त केलेला.