Kajol | अजय देवगण नव्हे तर ‘या’ अभिनेत्यावर काजोल करायची जीवापाड प्रेम, अनेकदा अभिनेत्रीने थेट…
बाॅलिवूड अभिनेत्री काजोल ही नेहमीच चर्चेत असते. काजोल हिने नुकताच ओटीटीमध्ये पर्दापण केले आहे. काजोल हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. काजोल आणि करण जोहर हे खूप जुने मित्र आहेत. नुकताच आता मोठा खुलासा करण्यात आलाय.