Kangana Ranaut | कंगना राणावत हिचे मुंबईत अत्यंत आलिशान घर, कोट्यवधी संपत्तीची अभिनेत्री मालकीन
कंगना राणावत ही कायमच चर्चेत असणारी बाॅलिवूड अभिनेत्री आहे. कंगना राणावत हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. कंगना राणावत हिच्या निशाण्यावर कायमच बाॅलिवूड स्टार हे बघायला मिळतात.