हळदीचा कार्यक्रम, सनई चौघडे, कंगनाच्या घरात लग्नाचा माहौल… पण लगीन कुणाचं?
कंगना राणावत ही बॉलिवूडसोबतच आता राजकारणात देखील प्रचंड सक्रिय झाल्याचे बघायला मिळतंय. कंगना राणावत हिने मंडी येथून लोकसभा निवडणूक लढवली आहे आणि मोठ्या लीडने जिंकली आहे. कंगना राणावत सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसत आहे.