Photo | ‘लोकल क्रांतिकारी’ म्हणत कंगनाने पुन्हा दिलजितला डिवचलं, आता दोसांझच्या प्रत्युत्तराकडे सगळ्यांचं लक्ष
दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन अभिनेत्री कंगना रानौत (Kangana Ranaut) आणि बॉलिवूड अभिनेता दिलजित दोसांझ (Diljit Dosanjh) यांच्यातलं ट्विटर वॉर शिगेला पोहोचला