कंगना राणावत थेट पोहचली अयोध्येत, खास फोटो व्हायरल, भगवी साडी…
बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ही कायमच चर्चेत असते. कंगना राणावत ही सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कंगना राणावत दिसते. कं
1 / 5
बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ही कायमच चर्चेत असते. कंगना राणावत हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. कंगनाचा तेजस हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
2 / 5
कंगना राणावत ही नुकताच थेट अयोध्यामध्ये पोहचली. यावेळी कंगना हिने रामललाचे दर्शन घेतले. यावेळी अत्यंत खास लूकमध्ये कंगना राणावत ही पोहचली.
3 / 5
यावेळी कंगना राणावत भगव्या रंगाच्या खास साडीमध्ये दिसली. आता याचेच फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.
4 / 5
कंगना राणावत हिने सर्वात अगोदर हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. हे फोटो शेअर करत कंगना राणावत हिने अत्यंत खास असे कॅप्शन देखील दिले.
5 / 5
कंगना राणावत ही काही दिवसांपूर्वीच बिग बाॅसच्या घरात पोहचली. यावेळी घरातील सदस्यांसोबत धमाल करताना कंगना राणावत ही दिसली.