Marathi News Photo gallery Kanta laga fame shefali jariwala on kids her live in relation with parag tyagi first husband
“सगळे प्रयत्न करून थकलो..”; आई होण्याविषयी अभिनेत्रीने मारली हार
'कांटा लगा' या गाण्यामुळे प्रचंड लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री शेफाली जरीवाला तिच्या वैयक्तिक आयुष्यात आई होण्यासाठी बऱ्याच समस्यांचा सामना करतेय. गेल्या अनेक वर्षांपासून ती आई होण्यासाठी विविध पर्यायांचा विचार करतेय, मात्र कशातही तिला यश मिळत नाहीये.