करीना कपूर खान हिने थेट केली करण जोहर याची बोलती बंद, म्हणाली…

| Updated on: Nov 16, 2023 | 5:26 PM

करीना कपूर खान ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. करीना कपूर खान ही सोशल मीडियावर सक्रिय असते. करीना कपूर खान ही काही दिवसांपूर्वीच विदेशात धमाल करताना दिसली. आपल्या कुटुंबियांसोबत ती विदेशात गेली. विदेशातील तिने काही फोटोही शेअर केले होते.

1 / 5
नुकताच करण जोहर याच्या शोमध्ये करीना कपूर खान आणि आलिया भट्ट पोहचल्या. यावेळी काही मोठे खुलासे हे करण्यात आले. यावेळी करण जोहर याची बोलती करीना कपूर हिने बंद केली.

2 / 5
करण जोहर हा सतत करीना कपूर हिला अमीषा पटेल हिच्याबद्दल प्रश्न विचारताना दिसला. तो थेट म्हणाला की, अमीषा पटेल हिच्या गदर 2 चित्रपटाच्या सक्सेस पार्टीला का नाही गेली?

3 / 5
यावर करीना कपूर थेट म्हणते की, मी त्यावेळी मुंबईमध्ये नव्हते. त्यानंतर करण जोहर हा अजून खोलामध्ये जाताना दिसला. यानंतर थेट करीना हिने करणची बोलतीच बंद केली.

4 / 5
सर्वांनाच माहिती आहे की, करीना कपूर खान आणि अमीषा पटेल यांच्यामध्ये मोठा वाद आहे. इतकेच नाही तर या दोघी एकमेकींना भेटल्यावर बोलणे देखील टाळतात.

5 / 5
यावरच करण जोहर हा प्रश्न विचारताना दिसला. करीना कपूर ही नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. करीना कपूर खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फाॅलोइंग आहे.