राणी मुखर्जीच्या आईचे मंगळसूत्र हिसकावून मनीष मल्होत्राने काढला होता पळ, मोठा गदारोळ आणि…
बाॅलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी हिने एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. राणी मुखर्जी हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. राणी मुखर्जी सोशल मीडियावरही सक्रिय दिसते. आता नुकताच अत्यंत मोठा खुलासा करण्यात आलाय.