‘या वयात स्वतःला…’, ग्लॅमरस फोटो शेअर केल्यानंतर करीना कपूर ट्रोल

| Updated on: Feb 24, 2023 | 5:10 PM

अभिनेत्री करीना कपूर हिने नुकताच इन्स्टाग्रामवर काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. करीनाचे फोटो काही चाहत्यांना आवडले तर काहींनी मात्र आवडलेले नाहीत. फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी अभिनेत्रीला ट्रोल केलं आहे. सध्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

1 / 5
कपूर कुटुंबाची लेक आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्ध आहे. अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

2 / 5
 पण आता फोटो पोस्ट करणं अभिनेत्रीला महागात पडलं आहे. काही चाहत्यांनी अभिनेत्रीच्या फोटोंचं कौतुक केलं आहे, तर काहींनी मात्र बेबोला ट्रोल केलं आहे. सध्या सर्वत्र करीनाच्या फोटोंची चर्चा आहे.

3 / 5
 करीनाने गडद लाल रंगाचा ड्रेस घातला आहे. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'फिलिंग हॉट' असं लिहिलं आहे. करीनाचे फोटो पाहिल्यानंतर काही युजर्सने कमेंटमध्ये 'या वयात स्वतःला हॉट म्हणत नाही...' असं लिहिलं आहे.

4 / 5
तर काहींना मात्र करीनाची स्टाईल प्रचंड आवडली आहे. वयाच्या ४२ व्या वर्षी देखील अभिनेत्री प्रचंड ग्लॅमरस दिसते. करीना प्रचंड फिटनेस फ्रिक आहे. करीना तिच्या वर्कआऊटचे देखील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

5 / 5
 करीनाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने आगामी सिनेमाची शुटिंग सुरु केली आहे. लवकरच अभिनेत्री सिनेमाची घोषणा करेल. करीनाला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.