करिना कपूर खानचा मोठा खुलासा, म्हणाली, मी एक अशी आई…
Kareena Kapoor Khan : करिना कपूर खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. विशेष म्हणजे करीना कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. नुकताच करिना कपूर खान हिने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.