करीना कपूर खान हिने 53 वर्षाच्या सैफ अली खान याचे फोटो शेअर करत थेट म्हटले की, माझा हॉट पती..
करीना कपूर खान ही कायमच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. विशेष म्हणजे करीना कपूर खान ही सोशल मीडियावर सक्रिय असते. करीना कपूर खान हिने काही दिवसांपूर्वीच दिवाळी सेलिब्रेशनचे काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले. विशेष म्हणजे हे फोटो तूफान व्हायरल होताना दिसले.