Kareena Kapoor | चित्रपट सुपरहिट ठरताच करीना कपूर खान गेली थेट डिप्रेशनमध्ये, अभिनेत्रीचा हैराण करणारा खुलासा

| Updated on: Oct 05, 2023 | 7:49 PM

करीना कपूर खान हिने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. करीना कपूर खान ही सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना करीना कपूर खान दिसते.

1 / 5
करीना कपूर खान हिने एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवलाय. करीना कपूर खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

2 / 5
करीना कपूर खान हिने मोठा खुलासा केलाय. धक्कादायक म्हणजे चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर करीना कपूर खान ही थेट डिप्रेशनमध्ये गेली.

3 / 5
याबद्दल बोलताना करीना कपूर खान म्हणाली की, जब वी मेट आणि टशन चित्रपटाची शूटिंग मी एकाच वेळी करत होते. मी जब वी मेट चित्रपट फक्त करायचा म्हणून करत होते.

4 / 5
मला जब वी मेटकडून अजिबात अपेक्षा नव्हता. मी टशन चित्रपटासाठी खूप जास्त मेहनत घेतली. मात्र, प्रत्यक्षात टशन चित्रपटाला धमाका करण्यात यश मिळाले नाही.

5 / 5
जब वी मेट चित्रपट हिट ठरला आणि टशन फ्लाॅप गेला. हा माझ्यासाठी मोठा धक्का होता. मी तब्बल 6 महिने डिप्रेशनमध्ये देखील गेले, असा खुलासा करीना कपूर हिने केला.