karnataka-election : कर्नाटकातील काँग्रेस विजयाचा चाणक्य कोण? मोठ्या विजयानंतर सुरु झाली चर्चा

| Updated on: May 14, 2023 | 11:31 AM

कर्नाटकात काँग्रेसला मोठे यश मिळाले आहे. या विजयासाठी मोठमोठे दावा केले जात आहेत. परंतु माध्यमांपासून लांब राहून आपले काम करणाऱ्या एका व्यक्तीची चर्चा आता सुरु झाली आहे. काँग्रेसला यश मिळवून देणारे नरेश अरोरा कोण आहेत?

1 / 5
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा विजय झाला. या विजयासंदर्भात अनेक तज्ज्ञ आपआपली गणिते मांडत आहेत. परंतु प्रशांत किशोर यांच्यांसारखा रणनीतीकार असलेल्या सुनील अरोरा यांची या विजयाबाबत चर्चा सुरु झाली आहे.

2 / 5
कर्नाटक निवडणुकीच्या दोन वर्षांपूर्वी डीके शिवकुमार यांनी नरेश अरोरा यांच्यांकडे जबाबदारी सोपवली. ते डिजिटल मार्केटिंगचे ते मास्टर मानले जातात. नरेश अरोरा यांनी संपूर्ण कर्नाटक निवडणुकीचे नियोजन केले.

3 / 5
पंजाबमधील असलेले नरेश हे मुळात टेक्सटाईल इंजिनीअर आहे. परंतु आता डिजिटल मार्केटिंगमध्ये प्रसिद्ध झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून कर्नाटकातील काँग्रेस नेत्यांची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचे काम ते करत होते.

4 / 5
नरेश अरोरा यांची डिझाईन बॉक्स कंपनी 7 वर्षांपासून निवडणूक व्यवस्थापन पाहत आहे. प्रसिद्धीच्या झोतात न राहता मागून काम करण्यावर त्याचा विश्वास आहे. ते राजस्थानमध्येही काम करत आहेत.

5 / 5
कर्नाटक विधानसभा निवडणुकीबाबत नरेश अरोरा म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून ते कर्नाटकसाठी काम करत होते. काँग्रेसला 140 जागांवर विजय मिळवून देईल असे आश्वासन मी दिले होते. ही संख्या जवळजवळ परिपूर्ण असल्याचे दिसून येते.