Kartik Aaryan | कार्तिक आर्यन याने तब्बल इतक्या कोटींचे मुंबईमध्ये खरेदी केले आलिशान घर, ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटाच्या यशानंतर लगेचच

| Updated on: Jul 08, 2023 | 2:53 PM

बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन हा नेहमीच चर्चेत असतो. कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन यांचा सत्यप्रेम की कथा हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच रिलीज झालाय. विशेष म्हणजे त्यांच्या या चित्रपटाने धमाल केलीये. कार्तिक आर्यन हे एका मागून एक हिट चित्रपट देताना दिसतोय.

1 / 5
बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याचा सत्यप्रेम की कथा हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना दिसला आहे. या चित्रपटाने तूफान कामगिरी ही नक्कीच केलीये.

2 / 5
आता सत्यप्रेम की कथा चित्रपटाच्या यशानंतर कार्तिक आर्यन याने मुंबईमध्ये एक आलिशान घर खरेदी केले आहे. जुहू परिसरात कार्तिक आर्यन याचे आलिशान घर आहे.

3 / 5
कार्तिक आर्यन याने जुहू येथील प्रेसिडेन्सी को ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमध्ये हा लग्झरी फ्लॅट खरेदी केला आहे. विशेष म्हणजे याच सोसायटीमध्ये त्याच्या आईचा देखील फ्लॅट आहे.

4 / 5
कार्तिक आर्यन याने हा लग्झरी फ्लॅट तब्बल 17.50 कोटींमध्ये खरेदी केला आहे. शाहिद कपूर याच्या आलिशान फ्लॅटमध्ये कार्तिक आर्यन हा किरायाने राहत होता.

5 / 5
गेल्या काही दिवसांपासून एका मागून एक हिट चित्रपट देताना कार्तिक आर्यन हा दिसत आहे. विशेष म्हणजे कार्तिक आर्यन याने अत्यंत कमी कालावधीमध्ये खास ओळख मिळवली आहे.