लग्न करण्यास कार्तिक आर्यन तयार, अभिनेता मुलीच्या शोधात, फक्त ही एक अट
बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारा अभिनेता आहे. कार्तिक आर्यन याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे हे चित्रपट धमाका करताना दिसत आहेत.