Marathi News Photo gallery Kashmera shah talked about 14 failed attempts of pregnancy having kids painfull journey
गोविंदाच्या सुनेचे 14 वेळा गर्भधारणेचे प्रयत्न ठरले अपयशी; ट्रोलिंगवर म्हणाली..
कॉमेडियन कृष्णा अभिषेक आणि त्याची पत्नी कश्मीरा शाह हे 2017 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून आई-वडील झाले. त्यांना जुळी मुलं झाली. मात्र त्याआधी कश्मीराने IVF च्या माध्यमातून गर्भधारणेचा प्रयत्न केला. यात तिला 14 वेळा अपयश आलं.