Katrina and Vicky Mehendi Photos | ‘मेहेंदी लगाके रखना डोली सजाके सखना’, क्यूट प्रपोज करत , विकी कॅटरिनाने शेअर केले मेहेंदीचे फोटो
विकी कौशल आणि कॅटरिना कैफच्या लग्नाच्या फोटोंचा सोशल मीडियावर प्रचंड बोलबाला होता, आता दोघांनीही मेहेंदीचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांसोबतच सेलेब्सही भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.