माझे आडनाव खान असल्याने लोक घर देत नाहीत, ‘या’ अभिनेत्रीचा गंभीर आरोप, म्हणाली..
बिग बाॅसमधून प्रसिद्ध झालेली खानजादी ही कायमच चर्चेत असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून खानजादी ही गायब झाली. सोशल मीडियावर खानजादी ही कायमच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना खानजादी दिसते. आता नुकताच खानजादीने मोठा खुलासा केलाय.