‘बिग बॉस 17’च्या घरात मोठा हंगामा, खानजादी आणि ईशा यांच्यामध्ये जोरदार भांडणे
बिग बॉस 17 तूफान चर्चेत आहे. बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये एक क्रेझ बघायला मिळतंय. घरात मोठे हंगामे होताना दिसत आहेत. खानजादी आणि ईशा यांच्यामध्ये कडाक्याची भांडणे झाली आहेत. बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यामध्येही मोठा वाद होताना दिसला आहे.