खतरो के खिलाडी सीजन 13 मोठा धमाका करताना दिसतोय. खतरो के खिलाडी 13 मध्ये टीव्हीचे अनेक कलाकार सहभागी झाले.
खतरो के खिलाडी 13 टीआरपीमध्येही टाॅपला आहे. रोहित शेट्टी हा देखील आता मुंबईमध्ये दाखल झालाय. खतरो के खिलाडी 13 ला त्याचा विजेता लवकरच मिळेल.
खतरो के खिलाडी 13 ला टाॅप 5 स्पर्धेक मिळाले आहेत. शिव ठाकरे, अरिजित तनेजा, ऐश्वर्या शर्मा, दिनो जेम्स, आणि नायरा बॅनर्जी हे फिनालेमध्ये पोहचले.
यापैकी एकजण खतरो के खिलाडी 13 चा विजेता असणार आहे. खतरो के खिलाडी 13 बद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळाली.
खतरो के खिलाडी 13 चे शूटिंग विदेशात झाले. खतरो के खिलाडी 13 मध्ये स्टंट करताना अनेकांना मोठी दुखापत झालीये.