Kiara Advani | लाल सिंह चड्ढा चित्रपटासाठी दिले होते कियारा अडवाणी हिने ऑडिशन, अभिनेत्रीला चक्क बाहेरचा रस्ता आणि

| Updated on: Jul 18, 2023 | 3:42 PM

बाॅलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या आगामी चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. विशेष म्हणजे नुकताच कियारा अडवाणी हिचा रिलीज झालेला सत्यप्रेम की कथा हा चित्रपट धमाका करताना दिसला. या चित्रपटाला प्रेक्षकांचे मोठे प्रेम मिळाले.

1 / 5
कियारा अडवाणी हिचा काही दिवसांपूर्वीच सत्यप्रेम की कथा हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे कियारा आणि कार्तिक आर्यन यांची जोडी परत एकदा धमाका करताना दिसली आहे.

2 / 5
नुकताच कियारा अडवाणी हिने मोठा खुलासा करत सांगितले की, मी लाल सिंह चड्ढा चित्रपटासाठी ऑडिशन दिले होते. मात्र, त्या चित्रपटामध्ये मला कास्ट करण्यात नाही आले.

3 / 5
लाल सिंह चड्ढा या चित्रपटामध्ये करीना कपूर ही आमिर खान याच्यासोबत मुख्य भूमिकेत होती. कियारा हिने देखील चित्रपटातील अभिनेत्रीच्या पात्रासाठी ऑडिशन दिले होते.

4 / 5
आमिर खान याला लाल सिंह चड्ढा या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा या होत्या. मात्र, लाल सिंह चड्ढा हा चित्रपट फ्लाॅप गेला. लाल सिंह चड्ढा फ्लाॅप गेल्यानंतर आमिर खान निराश झाला.

5 / 5
लाल सिंह चड्ढा चित्रपटावर मोठ्या प्रमाणात टिका देखील करण्यात आली. मोठ्या वादामध्ये लाल सिंह चड्ढा हा चित्रपट अडकला होता. याचाच फटका चित्रपटाला बसल्याचे सांगितले गेले.