कटआउट गाउनमध्ये Kiara Advani हिचा ग्लॅमरस अंदाज; फोटो व्हायरल
अभिनेत्री किआरा अडवाणी (Kiara Advani) कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री तिच्या ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र कियारा हिच्या फोटोंची चर्चा आहे.
1 / 5
अभिनेत्री किआरा अडवाणी (Kiara Advani) हिच्या फोटोंची चर्चा कायम सोशल मीडियावर रंगलेली असते.
2 / 5
किआरा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
3 / 5
आता देखील किआरा हिच्या फोटोंची चर्चा रंगत आहे. कटआउट गाउनमध्ये हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.
4 / 5
किआरा हिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत असतात. सोशल मीडियावर किआराच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.
5 / 5
अभिनेत्री किआरा अडवाणी (Kiara Advani) कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री तिच्या ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत आली आहे.