कियारा अडवाणी हिचा मोठा खुलासा, चक्क सिद्धार्थ मल्होत्रा तयार करतो स्वयंपाक, अभिनेत्री म्हणाली त्याने…
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे नेहमीच चर्चेत असतात. कियारा अडवाणी हिने नुकताच एका कार्यक्रमामध्ये अत्यंत मोठा खुलासा हा केला आहे. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचे राजस्थानमध्ये लग्न पार पडले. अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्न पार पडले.