रोज या 5 गोष्टी खा, आपल्या Kidney चे आरोग्य राखा!

| Updated on: Sep 30, 2023 | 5:12 PM

प्रोटीन, फायबर हे घटक किडनीच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. दह्यामध्ये प्रोटिन्स असतात. प्रोटीन योग्य प्रमाणात मिळालं तर किडनीचे आरोग्य चांगले राहते. पोट स्वच्छ ठेवण्यासाठी सुद्धा तुम्ही दह्याचं, दह्याच्या प्रॉडक्ट्सचं सेवन करू शकता.

1 / 5
पाणी प्या असं नेहमी सांगितलं जातं. तुम्हाला जर किडनी स्टोन नको असतील किडनीचे आजार नको असतील तर पाणी भरपूर प्या. किडनी साफ करण्यात आणि विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास पाणी मदत करते.

2 / 5
अनेक लोकांकडून मखाना खाण्याचा सल्ला दिला जातो. मखाना खाल्ल्याने किडनीलाच काय पण शरीराला सुद्धा अनेक प्रकारे फायदा होतो. कमी तेलात तळून मखाना खाल्ला तर टेस्टी लागतो आणि किडनीचे आरोग्य राखलं जातं.

3 / 5
व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे घटक मुळ्यामध्ये असतात. मुळा खाल्ल्याने किडनीचे आरोग्य चांगले राहते. किडनी स्टोन होत नाही आणि किडनीचे काम सुद्धा यामुळे नियमित राहते. आहारात मुळ्याचा समावेश करावा.

4 / 5
ताजी फळे आणि भाज्या यांचं महत्त्व आरोग्यासाठी खूप आहे. फायबरमुळे किडनीचे अनेक प्रकारे फायदे होतात. फायबर योग्य प्रमाणात मिळालं तर किडनीचे आजार होत नाहीत. ताजी फळे आणि भाज्या खा, आहारात याचा समावेश करा.

5 / 5