Winter care: मुलांच्या खोकल्याकडे करू नका दुर्लक्ष, लगेच घ्या डॉक्टरांचा सल्ला

| Updated on: Nov 21, 2022 | 5:01 PM

1 / 5
हिवाळ्याचे दिवस सुरू झाले असून या काळात बऱ्याच जणांना सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ शकतो. खोकल्याचे अनेक प्रकार असतात, जसा कफयुक्त खोकला किंवा कोरडा खोकला. खोकला होण्याची अनेक कारणे असू शकतात. थंडीच्या दिवसांत लहान मुलांना खोकला होऊ शकतो. अशा वेळी आपण त्यांना कफ सिरप देतो. मात्र तरीही त्यांचा खोकला वाढत असेल तर त्यांना तत्काळ डॉक्टरांकडे न्यावे.

2 / 5
सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शननुसार, मुलांनी शाळा सोडण्याचे कारण सामान्य सर्दी-खोकला हे आहे. सर्दीमुळे अनेक व्हायरस निर्माण होऊ शकतात.

3 / 5
बहुतांश जणांचा खोकला हा 1 ते 2 आठवड्यात बरा होतो. मात्र तुमच्या मुलांचा खोकला 2 ते 3 आठवड्यांहून अधिक काळ असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधावा.

4 / 5
फ्लू हा एक संसर्गजन्य रोग आहे, जो मुलांसाठी साध्या सर्दी-खोकल्यापेक्षा धोकादायक ठरू शकतो. विशेषत: 5 वर्षांखालील मुलांना फ्लू मुळे कोरडा खोकल्याचा त्रास होतो.

5 / 5
तुमच्या मुलालाही खोकल्याचा त्रास होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्यांना कोणतेही औषध देऊ नका. ते त्यांच्यासाठी नुकसानकारक ठरू शकते.