Sulochana Latkar | बालकलाकार म्हणून अभिनयाला सुरूवात, अवघ्या 14 व्या वर्षी लग्न, जाणून घ्या सुलोचना दीदी यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल
सुलोचना दीदी यांनी एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. सुलोचना दीदी यांने 250 बाॅलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. मार्च महिन्यातच सुलोचना दीदी यांच्या तब्येत बिघडली होती. सुलोचना दीदी यांचा चाहता वर्ग मोठा आहे. सुलोचना दीदी यांच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसलाय.