Marathi News Photo gallery Know about the school fees of Aishwarya Rai and Abhishek Bachchan's daughter Aaradhya Bachchan
किती आहे आराध्या बच्चन हिच्या शाळेची फीस, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या लेकीला..
Aishwarya Rai and Abhishek Bachchan : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. हेच नाही तर ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची लेक आराध्या बच्चन ही देखील चर्चेत असते.