बिग बॉसमधील छोट्या पुढारीचे वय आणि शिक्षण पाहून तुम्हालाही नाही बसणार विश्वास, जाणून घ्या
Ghanshyam Darode : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीजनला सुरूवात झालीये. विशेष म्हणजे हे सीजन चांगलेच धमाका करताना दिसत आहे. या सीजनची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझही बघायला मिळतंय. अनेक मोठी नावे या सीजनमध्ये सहभागी झाली आहे. छोटा पुढारी हा देखील या सीजनला दाखल झालाय.