Marathi News Photo gallery Know important information about Shah Rukh Khan's daughter Suhana Khan's education
शाहरुख खानच्या लेकीचे झाले आहे एवढे शिक्षण, सुहाना खान हिने मुंबईसह..
बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा कायमच चर्चेत असतो. शाहरुख खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. शाहरुख खान हा मोठ्या संपत्तीचा मालक देखील आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान याची मुलगी सुहाना खान हिची देखील सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.