सलमान खान याच्या भाचीच्या चित्रपटाकडे पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी फिरवली पाठ, अलिजेह अग्निहोत्रीचा चित्रपट फ्लाॅप?
सलमान खान याचा टायगर 3 हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे सलमान खान याचा हा चित्रपट धमाका करताना दिसला. या चित्रपटात सलमान खान याच्यासोबत कतरिना कैफ ही मुख्य भूमिकेत दिसली. सलमान खान याची भाची अलिजेह अग्निहोत्री हिचा देखील चित्रपट रिलीज झालाय.