आलिशान घर आणि महागड्या गाड्यांचे मोठे कलेक्शन, हेमा मालिनी यांची एकून संपत्ती तब्बल…
बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांनी एक अत्यंत मोठा काळ अभिनय क्षेत्रात गाजवलाय. हेमा मालिनी यांची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. हेमा मालिनी यांचे फक्त चित्रपट नाही तर त्यांचे खासगी आयुष्यही तूफान चर्चेत राहिलेले आहे.