जाणून घ्या कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो स्मृतिभ्रंश आणि….
आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेक गोष्टी विसरतो. बऱ्याचदा आपल्याला कामाचे प्रचंड टेन्शन असते. यामुळे आपण शरीराकडे म्हणावे तसे लक्ष देखील अजिबातच देऊ शकत नाहीत. बऱ्याच वेळा अनेक गोष्टी आपण विसरतो आणि त्याकडे दुर्लक्ष करतो.