मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे कोल्हापुरातील रस्त्यांची चाळण, वाहनचालकांच्या पाठीची हाडं खिळखिळी!
कोल्हापुरात झालेला मुसळधार पाऊस आणि त्यानंतर आलेल्या महापुरामूळे कोल्हापुरातील प्रमुख रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. 81 पैकी तब्बल 35 हून अधिक प्रभागातील रस्त्यांना पावसाच्या पाण्याचा फटका बसलाय.